Random Video

SaReGaMaPa Little Champs Latest Episode Highlight | Uttara Kelkar, Ramdas Padhye | Zee Marathi

2021-10-21 16 Dailymotion

झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमाच्या या आठवड्यात उत्तरा केळकर आणि रामदास पाध्ये यांची खास उपस्थिती आहे. यादरम्यान त्यांच्या एका बाहुल्याने स्पर्धकाचं कौतुक केलं. तर चिमुरड्यांची एक सो एक गाणी सादर झाली. बघूया या भागाची एकी झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale